अर्थभानअहमदनगरआंतरराष्ट्रीयआरोग्यएज्युदिशाऔरंगाबादकोकणकोल्हापूरक्राईम डायरीजालनाठाणेनाशिक / उत्तर महाराष्ट्रपालघरपुणेफीचर्सबहारभूमिपुत्रमनोरंजनमराठवाडामहाराष्ट्रमुंबईयुथवर्ल्डरायगडराष्ट्रीयविदर्भविश्वसंचारसंपादकीयसांगलीसातारासोलापूरस्पोर्ट्स

BBM 3 – जपून दांडा धर : आणि नीथा शेट्टी भडकली…

Last Updated: November 9, 2021, 4:42 PM

पुढारी ऑनलाईन :

बिग बॉस मराठीच्या घरात आज रंगणार आहे ‘जपून दांडा धर’ हे साप्ताहिक कार्य. कार्य म्हंटल आणि सदस्यांमध्ये वाद आणि भांडण होणार नाही असं तर तर शक्यच नाही. कार्या दरम्यान मीरा आणि नीथा नीथा शेट्टी यांच्यामध्ये वादावादी होणार आहे. मीराचे म्हणणे आहे, धक्का दिला आहे. याच वाक्यावर नीथा शेट्टी हिची संतप्त प्रतिक्रिया… “ग्रुपीसम खेळा, हेच करत आला आहात तुम्ही. मीरा म्हणाली, नीथा हा राऊंडमध्ये आऊट आहे. नीथा म्हणाली, एवढं unfair खेळणार असेल तर मी आता इथून जाणार आहे, नाही खेळायचं आहे”.

बघूया काय होतं ते आजच्या भागामध्ये. तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button