अर्थभानअहमदनगरआंतरराष्ट्रीयआरोग्यएज्युदिशाऔरंगाबादकोकणकोल्हापूरक्राईम डायरीजालनाठाणेनाशिक / उत्तर महाराष्ट्रपालघरपुणेफीचर्सबहारभूमिपुत्रमनोरंजनमराठवाडामहाराष्ट्रमुंबईयुथवर्ल्डरायगडराष्ट्रीयविदर्भविश्वसंचारसंपादकीयसांगलीसातारासोलापूरस्पोर्ट्स

SDCCB : सातारा जिल्हा बँकेसाठी खा. उदयनराजे आणि आ. शिवेंद्रसिंहराजे बिनविरोध

सातारा : पुढारी वृत्तसेवा

सातारा जिल्हा बँकेसाठी खा. उदयनराजे भोसले आणि सातारा तालुका विकास सेवा सोसायटीत आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची बिनविरोध निवड झाली आहे.

खा. उदयनराजे यांनी गृहनिर्माणमधून अर्ज दाखल केला होता. त्यांच्याविरोधात ना. रामराजे समर्थक ज्ञानदेव पवार, दिलीप सिंह भोसले, उदयसिंह बरदाडे यांनी अर्ज दाखल केले होते. अर्ज माघार घेण्याचा शेवटच्या दिवशी यांच्यासह अन्य उमेदवारांनी माघार घेतली.

तर आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या विरोधात विनय कडव आणि पांडुरंग देशमुख यांनी अर्ज दाखल केले होते. त्यांनीही अर्ज काढून घेतल्याने आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले हेही बिनविरोध निवडून आले. त्यानंतर दोन्ही राजे समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button